घरव्हिडिओनारायण राणेंचा ठाकरेंवर घणाघात

नारायण राणेंचा ठाकरेंवर घणाघात

Related Story

- Advertisement -

महाविकास आघाडीसोबत जाऊन उद्धव ठाकरेंनी गद्दारी केली. त्यामुळे खरे गद्दार उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे आहेत असं वक्तव्य केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलंय. तसचे शिवाजी पार्कवर होणाऱ्या दसऱ्या मेळाव्यावरही भाष्य केलंय

- Advertisement -