- Advertisement -
कुठे आली धमकी? कोणी दिली धमकी? त्याचे मी काय करू? गृहमंत्र्यांना सांगा, माझ्याकडे खाते नाही. कोणाला ही धमक्या येतं असतील तर, पोलीस खाते सक्षम आहेत. संजय राऊत वगैरे यांनाच का धमक्या येतात? असे सवाल उपस्थित करत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला.
- Advertisement -