Thursday, March 30, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ मोदींनी ईडीवरुन विरोधकांच्या दुखत्या नसवर बोट ठेवलं

मोदींनी ईडीवरुन विरोधकांच्या दुखत्या नसवर बोट ठेवलं

Related Story

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत बोलत असताना ईडी कारवाईवर भाष्य केलं आहे. देशातील विकासासाठी एकत्र येतील असं वाटले होते परंतु विरोधक ईडीसाठी एकत्र आले. तुम्हाला ईडीला धन्यावाद द्यावे लागतील. जनतेला जमलं नाही ते ईडीन करुन दाखवलं असा टोला नरेंद्र मोदींनी विरोधकांना लगावला आहे.

- Advertisement -