घरव्हिडिओशरद पवार छोट्या मनाचे नेते - नरेंद्र मोदी

शरद पवार छोट्या मनाचे नेते – नरेंद्र मोदी

Related Story

- Advertisement -

अकोला येथील सभेत शरद पवार यांनी फोटोसाठी पुढे पुढे करणाऱ्या कार्यकर्त्याला झटकल्याचा व्हिडिओ काही दिवसांपासून व्हायरल होत होता. या व्हिडिओला आता खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दाद दिली आहे. शरद पवार आयुष्यभर माध्यमात झळकत राहिले तरीही एक युवक कार्यकर्ता फोटोसाठी पुढे आलेला त्यांना चालत नाही, हे कार्यकर्त्यांचे झाले नाहीत तर जनतेचे काय होणार? अशी टीका नरेंद्र मोदी यांनी जळगाव येथील सभेत केली.

- Advertisement -