घरव्हिडिओपंतप्रधान मोदींनी सांगितले किस्से आणि बोहरा समाजाचे समाजिक योगदान

पंतप्रधान मोदींनी सांगितले किस्से आणि बोहरा समाजाचे समाजिक योगदान

Related Story

- Advertisement -

अंधेरीतील मरोळ येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोहरा मुस्लीम समुदायाचे अलजेमा-तूस-सैफी संकुलाचं उद्घाटन केले. यावेळी मद्रास बँडकडून मोदींचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर नरेंद्र मोदी यांनी उपस्थित समुदायाला संबोधित केले. मी बोहरा कुटुंबातील सदस्य आहे. माझ्या ४ पिढ्या बोहरा मुस्लीम समाजासोबत गेल्या आहेत. त्यामुळे बोहरा समाज आणि माझं नातं जुनं आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

- Advertisement -