घर व्हिडिओ पटोलेंनी आपल्या मित्र पक्षाच्या भ्रष्टाचाराबाबत बोलावं, नरेश म्हस्केंचं प्रत्युत्तर

पटोलेंनी आपल्या मित्र पक्षाच्या भ्रष्टाचाराबाबत बोलावं, नरेश म्हस्केंचं प्रत्युत्तर

Related Story

- Advertisement -

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर थेट हल्लाबोल केला, एकनाथ शिंदे हे आपल्या पदाचा राजीनामा देणार नाहीत. कारण ते भ्रष्टाचार करून मुख्यमंत्री झाले आहेत, असा गंभीर आरोप नाना पटोले यांनी केल्यानंतर उंटावरून शेळ्या हाकण्याचे प्रकार पटोलेंनी बंद करावेत, असं प्रत्युत्तर बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी दिलं आहे

- Advertisement -