घर व्हिडिओ आमचा वाघ कोल्ह्या-लांडग्यांच्या कळपातून बाहेर पडला

आमचा वाघ कोल्ह्या-लांडग्यांच्या कळपातून बाहेर पडला

Related Story

- Advertisement -

आमचा वाघ कोल्ह्या लांडग्यांच्या सहवासात गुदमरला होता. त्या वाघाला बाहेर पडायचं होतं, आज तो वाघ कोल्ह्या-लांडग्यांच्या कळपातून बाहेर पडला असल्याचे वक्तव्य शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केलं. धनुष्यबाण आणि शिवसेना हे दोन्ही आम्हाला मिळालं आहे. तसेच बाळासाहेबांचे आशीर्वाद आम्हाला मिळालेत, असेदेखील नरेश म्हस्के म्हणालेत. बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा विचार गुदमरला होता, तो आज बाहेर आला आहे, असंही त्यांनी सांगितलं.

- Advertisement -