घरव्हिडिओराष्ट्रवादीच्या आनंद परांजपेंना झोपेतसुद्धा नरेश मस्के दिसतात, म्हस्केंचा टोला

राष्ट्रवादीच्या आनंद परांजपेंना झोपेतसुद्धा नरेश मस्के दिसतात, म्हस्केंचा टोला

Related Story

- Advertisement -

राष्ट्रवादीचे नगरसेवक बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा ठाण्यात रंगली आहे आणि या चर्चेनंतर मात्र राजकीय वातावरण चांगलेच तापायला सुरुवात झालीय. आता मात्र यावरून बॅनर युद्ध सुरू झाले आहे. ठाण्यात दर दोन दिवसांनी जितेंद्र आव्हाड आणि बाळासाहेबांची शिवसेना यांच्या नावाचा उल्लेख न करता एकमेकांना बॅनरच्या माध्यमातून लक्ष करत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. त्यामुळे हे बॅनर युद्ध आणखी काही दिवस असेच सुरू राहणार असून, एकमेकांवर त्यातून कुरघोडी केली जाणार आहे.

- Advertisement -