घरव्हिडिओआदित्य ठाकरेंच्या आव्हानावर नरेश म्हस्केंचं सडेतोड प्रत्युत्तर

आदित्य ठाकरेंच्या आव्हानावर नरेश म्हस्केंचं सडेतोड प्रत्युत्तर

Related Story

- Advertisement -

शिवसेनेतील ठाकरे गटाचे युवानेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वरळी मतदारसंघातून निवडणूक लढवून दाखवा, असं आव्हान दिलं आहे. यानंतर शिंदे गट आक्रमक झाला असून, शिंदे गटाचे ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांनी सडेतोड उत्तर आदित्य ठाकरेंना दिलंय.

- Advertisement -