घरव्हिडिओराऊतांचे संतुलन बिघडले, नरेश म्हस्केंची राऊतावंर बोचरी टीका

राऊतांचे संतुलन बिघडले, नरेश म्हस्केंची राऊतावंर बोचरी टीका

Related Story

- Advertisement -

केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी जोरदार हल्लाबोल करत प्रत्युत्तर दिलं. राऊतांनी दिलेल्या प्रतिक्रियेनंतर शिवसेनेकडूनही संतापाची तीव्र लाट उसळली असून ठाण्याचे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांनी राऊतांना खडेबोल सुनावले

- Advertisement -