Friday, August 19, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ अजितदादा, देवेंद्र फडणवीसांना हसू आवरेना!

अजितदादा, देवेंद्र फडणवीसांना हसू आवरेना!

Related Story

- Advertisement -

विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन जरी संपलं असलं, तरी शेवटच्या दिवशी उपाध्यक्षपदी निवड झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नरहरी झिरवळ यांनी केलेलं भाषण सध्या तुफान व्हायरल होत आहे. त्यांच्या भाषणावर फक्त सत्ताधारी बाकांवरचे अजित पवार, जयंत पाटीलच नाही, तर विरोधी बाकांवरचे देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील या आमदारांसोबत प्रत्यक्ष विधानसभा अध्यक्ष नाना पटोलेही पोट धरून हसत होते. इतके, की त्यांची हसून हसून पार दमछाक झाली. नक्की आहे तरी काय असं या भाषणात?

- Advertisement -