घरव्हिडिओब्रह्मांडाच्या रहस्याबाबत 'NASA'चे संशोधन

ब्रह्मांडाच्या रहस्याबाबत ‘NASA’चे संशोधन

Related Story

- Advertisement -

अमेरिकेची अंतराळ संस्था नासा ब्रह्मांडाचे रहस्य जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे. यात एलियन्सचाही समावेश आहे. यासाठी नासाने जेम्स वेब स्पेस टेलीस्कोप लॉंच केले आहे. जे ब्रह्मांडाचे रहस्य उलगडणार आहे. पण आता नासाने देखील या संशोधनात सहभाग केला असून धर्मगुरुंची नासात भरती प्रक्रिया सुरू झाली आहे.नेमके प्रकरण काय हे जाणून घेऊया..

- Advertisement -