Thursday, March 30, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ नाशिकच्या इंजिनियरने १०५ दिवसांचे बांधकाम केले अवघ्या ४३ दिवसांत पूर्ण

नाशिकच्या इंजिनियरने १०५ दिवसांचे बांधकाम केले अवघ्या ४३ दिवसांत पूर्ण

Related Story

- Advertisement -

नाशिकमध्ये चहाविक्रीचा व्यवसाय करणाऱ्या मुकेश जैन यांच्या मुलाने इंजिनिअर बनत एक अनोखा विक्रम आपल्या नावावर केला आहे. युवा सिव्हिल इंजिनिअर मयुर जैन यांनी एका कंपनीचे 8 हजार 415 स्क्वेअर फुटचे 105 दिवसांचा कालावधी लागणारे बांधकाम अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत अवघ्या 43 दिवसांत पूर्ण केले आहे. त्यामुळे त्यांची नोंद वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडिया यामध्ये करण्यात आली आहे.

- Advertisement -