Thursday, June 1, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ शिंदे गटाने लावलेल्या पोस्टरवर ‘आम्ही सारे सावरकर’ म्हणत संजय राऊतांवर जोरदार टीकास्त्र

शिंदे गटाने लावलेल्या पोस्टरवर ‘आम्ही सारे सावरकर’ म्हणत संजय राऊतांवर जोरदार टीकास्त्र

Related Story

- Advertisement -

राज्यासह देशात स्वा. सावरकर मुद्द्यावरून राजकारण तापले असून उद्धव ठाकरेंनी काँग्रेसला इशारा दिल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी देखील भाजपवर निशाणा साधल्याचे पाहायला मिळाले. दुसरीकडे, नाशिकमध्ये याच मुद्द्यावरून शिंदे गटाने संजय राऊतांना प्रत्युत्तर दिले असून बॅनर लावत राऊतांना खडे बोल सुनावले आहेत.

- Advertisement -