Saturday, February 4, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ अवघ्या 11व्या वर्षी बनवले 5 अॅप्स; सगळे अॅप समाजोपयोगी

अवघ्या 11व्या वर्षी बनवले 5 अॅप्स; सगळे अॅप समाजोपयोगी

Related Story

- Advertisement -

नाशिकच्या आदिश्री पगार या अवघ्या 11 वर्षांच्या चिमुकलीने 5 अॅप्स आणि तीन वेबसाईटची निर्मिती केली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे तिचे सगळे अॅप समाजोपयोगी आहेत. नुकताच बनवलेला ट्रॅफिक अॅप महत्त्वपूर्ण ठरला आहे. हे अॅप वाहतूक नियमांचे पालन आणि अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरू शकते.

- Advertisement -