घरव्हिडिओसावरकरांची जन्मभूमी भगूर येथे राहुल गांधींच्या विरोधात निदर्शने

सावरकरांची जन्मभूमी भगूर येथे राहुल गांधींच्या विरोधात निदर्शने

Related Story

- Advertisement -

सावरकरांचे जन्मस्थळ असलेले भगूर येथे भाजपा, शिवसेना (शिंदे गट), मनसे यांनी जोरदार निदर्शने करत राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला. यावेळी खासदार हेमंत गोडसे यांनी सावरकरांच्या प्रतिमेला दुग्धभिषेक केला. यावेळी भगूर बंदची हाक देण्यात आली, भगूर शहरात उत्स्फूर्त बंद पाळण्यात येत आहे.

- Advertisement -