घरव्हिडिओनाशिकच्या काळाराम मंदिरातील रामनवमी उत्सवाला शेकडो वर्षांची परंपरा

नाशिकच्या काळाराम मंदिरातील रामनवमी उत्सवाला शेकडो वर्षांची परंपरा

Related Story

- Advertisement -

भगवान श्रीराम जेव्हा वनवासात होते, तेव्हा त्यांनी नाशिकच्या पंचवटीत वास्तव्य केले होते. यामुळे नाशिकला अनन्यसाधारण महत्त्व आहे. याच नाशिकमध्ये गोदावरीच्या किनारी रामाचं प्राचीन मंदिर आहे. त्या मंदिराला काळाराम मंदिर म्हटले जाते काय आहे, या मंदिराचं महत्व? काय आहे इतिहास? काय आहे इथल्या रामनवमी उत्सवाची परंपरा? बघूया…

- Advertisement -