घरव्हिडिओनाशिकच्या पदाधिकाऱ्यांचे राऊतांवर टीकास्त्र

नाशिकच्या पदाधिकाऱ्यांचे राऊतांवर टीकास्त्र

Related Story

- Advertisement -

नाशिकच्या पदाधिकाऱ्यांना माजी नगरसेवकांना पालापाचोळा संबोधल्याने ठाकरे गटाचे माजी नगरसेवक प्रचंड नाराज झाले आहेत. त्यांनी शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली.

- Advertisement -