घरव्हिडिओनवी मुंबई महापालिकेचा लॉकडाऊनचा आदेश

नवी मुंबई महापालिकेचा लॉकडाऊनचा आदेश

Related Story

- Advertisement -

नवी मुंबई महापालिका क्षेत्रात रविवारी १९७ नवीन कोरोनाबधितांची भर पडली, त्यामुळे एकूण रुग्णांचा आकडा ६ हजार २०० वर गेला आहे. त्यातील ३ हजार ५३० रुग्ण बरे झाले असून २ हजार ४६५ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत नवी मुंबईत २०५ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. यामुळे नवी मुंबई महापालिकेने २९ जूनपासून पुढील ७ दिवस १० कटेंन्टमेंट झोनमध्ये लॉकडाऊन घोषित केला आहे.

 

- Advertisement -