Tuesday, November 29, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ तरुणाईसोबत गरबा खेळण्याचा नवनीत राणांनी लुटला आनंद

तरुणाईसोबत गरबा खेळण्याचा नवनीत राणांनी लुटला आनंद

Related Story

- Advertisement -

संपूर्ण देशात शारदीय नवरात्र महोत्सवाला सुरुवात झाली आहे. या नवरात्रोत्सवाची तरुणाई वर्षभर वाट पाहत असते ते म्हणजे नवरात्रीमध्ये गरबा खेळण्यासाठी अमरावतीमध्ये राजदरबार संस्थेच्या वतीने गरबाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उद्घाटनासाठी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा उपस्थित होत्या, त्यावेळी नवनीत राणा यांनीसुद्धा तरुणाईसोबत गरबा खेळत आनंद घेतला.

- Advertisement -