घरव्हिडिओनवनीत राणांना डिस्चार्ज मिळताच किशोरी पेडणेकर लिलावती रुग्णालयात

नवनीत राणांना डिस्चार्ज मिळताच किशोरी पेडणेकर लिलावती रुग्णालयात

Related Story

- Advertisement -

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्या अडचणीत दिवसागणिक वाढ होतोय. नवनीत राणा यांना तुरूंगातून जामिन मंजूर झाल्यानंतर त्यांची प्रकृती बरी नसल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, लिलावती रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा एमआरआय करण्यात आला.यावेळी अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खरचं नवनीत राणा यांचा एमआरआय करण्यात आला की हा फक्त ड्रामा होता ?, असा सवाल आता शिवसेनेकडून करण्यात येत आहे.

- Advertisement -