Wednesday, January 25, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ खासदार नवनीत राणा यांनी लुटला क्रिकेट खेळण्याचा आनंद

खासदार नवनीत राणा यांनी लुटला क्रिकेट खेळण्याचा आनंद

Related Story

- Advertisement -

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा नेहमीच आपल्या राजकीय जीवनात चर्चेत असतात. टीकांची फटकेबाजी करणाऱ्या नवनीत राणांनी क्रिकेटच्या मैदानातसुद्धा फटकेबाजी केली. क्रिकेट खेळताना खेळाडूकडून आऊट असं म्हटल्यावर नवनीत राणांनी आऊट नाही असं सांगितले. नवनीत राणा यांनी क्रिकेटमध्ये चांगलीच फटकेबाजी केली असून धावासुद्धा काढल्या.

- Advertisement -