Wednesday, May 18, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ राणा दाम्पत्याला 'या' अटींवर जामीन मंजूर

राणा दाम्पत्याला ‘या’ अटींवर जामीन मंजूर

Related Story

- Advertisement -

राज्यात गेल्या काही दिवसांपासून हनुमान चालीसा हा मुद्दा चांगलाच गाजतोय. हाच मुद्दा उचलून धरत अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थाबाहेर हनुमान चालीसा पठण करण्याचे आव्हान दिले होते. याप्रकरणी राणा दाम्पत्याविरोधात देशद्रोह आणि समाजात तेढ निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली होती. मात्र अखेर १२ दिवसांनी राणा दाम्पत्याला मुंबई सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. राणा दाम्पत्याला काही अटी आणि शर्थीवर हा जामीन मंजूर झाला. नेमक्या अटी काय आहेत आणि नेमकं हे प्रकरण काय आहे ते आपण व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेऊ….

- Advertisement -