घरव्हिडिओमुंबई CP कडून नवनीत राणांचा व्हिडिओ व्हायरल

मुंबई CP कडून नवनीत राणांचा व्हिडिओ व्हायरल

Related Story

- Advertisement -

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी अटक झाल्यानंतर पोलीस योग्य वागणूक देत नसल्याचा आरोप केला आहे. यासंदर्भात नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहून तक्रार केली आहे. मात्र यानंतर मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी राणा दाम्पत्य पोलीस स्टेशनमध्ये चहापान करतानाचा व्हिडिओ पोस्ट केलाय. यासंदर्भात नवनीत राणा यांचे वकिल रिझवान मर्चंट यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

- Advertisement -