Thursday, May 19, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ नवनीत राणांचा जामीन होणार रद्द ?; सरकारी वकील प्रदीप घरत यांची माहिती

नवनीत राणांचा जामीन होणार रद्द ?; सरकारी वकील प्रदीप घरत यांची माहिती

Related Story

- Advertisement -

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आव्हान केलं. तुमच्यात दम असेल तर त्यांनी लोकांमध्ये यावं आणि लोकांमधून निवडून येऊन दाखवा’ उद्धव ठाकरे महाराष्ट्रातील ज्या जिल्ह्यात उभे राहतील तेथे मी उभी राहून जिंकून दाखवते, असंही नवनीत राणा यांनी म्हटलं होतं. आणि हेच वक्तव्य त्यांना चांगलच भोवणार असल्याचं दिसतंय. नवनीत राणांनी केलेल्या या वक्तव्यामुळे त्यांचा जामीन पुन्हा रद्द होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

- Advertisement -