घरव्हिडिओराणा दाम्पत्याने आदिवासी बांधवांसोबत होळीचा सण केला साजरा

राणा दाम्पत्याने आदिवासी बांधवांसोबत होळीचा सण केला साजरा

Related Story

- Advertisement -

गेल्या बारा वर्षांपासून खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा हे होळीचा सण आदिवासी बांधवांसोबत साजरा करत असतात. यावेळी नवनीत राणा यांनी मेळघाटातील महिलांसोबत आदिवासी गादली नृत्यावर ताल धरला, तर आमदार रवी राणा यांनी ढोलकी वाजवून सहभाग घेतला.

- Advertisement -