घरनवरात्रौत्सव 2022साडेतीन शक्तीपीठांपैकी पहिले पूर्णपीठ कोल्हापूरची आई अंबाबाई

साडेतीन शक्तीपीठांपैकी पहिले पूर्णपीठ कोल्हापूरची आई अंबाबाई

Subscribe

कोल्हापूरची अंबाबाई महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी पहिले पूर्णपीठ आहे. अंबाबाईचे मंदिर कोल्हापूर शहराच्या मध्यभागी आहे. मंदिर भव्य आणि भक्कम आहे. मंदिरात जाण्यासाठी चारी दिशांना दारे आहेत. भारतातील शक्ती देवतांच्या १०८ शक्तीपीठापैंकी करवीर ‍क्षेत्रास ‍विशेष महत्व आहे. कोल्हापूरला प्राचीन काळी दक्षिण काशी असे म्हटले जायचे. अंबाबाईच्या मंदिराला पाच कळस आहेत. मुख्य मंदिरास लागूनच गरूड मंडप आहे. तर करवीर निवासीनी अंबाबाई मंदिर परिसरामध्ये एकूण ८७ मंदिर आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -