Sunday, October 24, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ नवरात्रोत्सवासाठी राज्य सरकारची नियमावली जाहीर

नवरात्रोत्सवासाठी राज्य सरकारची नियमावली जाहीर

Related Story

- Advertisement -

राज्य सरकारने शाळ , धार्मिक स्थळे, थिएटर्स खुली करण्याची परवानगी दिली असून घटस्थापनेच्या मुहूर्तावर मंदिराचे दरवाजे पुन्हा एकदा भाविकांसाठी खुले होणार आहे. दरम्यान, राज्य सरकारने यंदाच्या नवरात्रोत्सव साजरा करण्यासाठी नियमावली जाहीर केली आहे. या नियमावली अंतर्गत सार्वजनिक तसेच घरगुती नवरात्रोत्सव साधेपणाने साजरा करावा असे आवाहन सरकारतर्फे करण्यात आले आहे.

- Advertisement -