Tuesday, September 27, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ नवरात्रीसाठी स्टायलिश घागरा - चोली, जॅकेट्स

नवरात्रीसाठी स्टायलिश घागरा – चोली, जॅकेट्स

Related Story

- Advertisement -

भारतात 26 सप्टेंबरपासून शारदीय नवरात्रोत्सवास प्रारंभ होत आहे. नऊ दिवस चालणाऱ्या या उत्सवात देवीच्या विविध रुपांची पूजा केली जाते. या नऊ दिवसांत नऊ रंगांना देखील विशेष महत्त्व आहे. गरब्यासाठी तरुणी स्पेशल घागरा- चोलीस पसंती देतात. त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून मुंबईतील एका मार्केटमधील सुंदर आणि स्टायलिश घागरा- चोली, ओढणी आणि लहान मुलांसाठी गरबा स्पेशल कपडे पाहणार आहोत.

- Advertisement -