नवरात्रोत्सवानिमित्त भाविकांचा उत्साह

शारदीय नवरात्रोत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे. नवरात्रोत्सवाचा पहिला दिवस असल्यामुळे विरारमधील प्रसिद्ध असे जिवदानी मंदिरात देवीच्या दर्शनासाठी भाविकांच्या सकाळी ५ वाजल्यापासूनच रांगा लागल्या होत्या.