Monday, October 25, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ अरबाजला अटक करणारा मनीष भानुशाली कोण?

अरबाजला अटक करणारा मनीष भानुशाली कोण?

Related Story

- Advertisement -

मुंबईतील क्रूझ ड्रग्ज प्रकरणातील कारवाईमध्ये आर्यन खान आणि आरबाझ मर्चंटला अटक करणारे अधिकारी हे मूळचे एनसीबी अधिकारी नसल्याचे समोर आले आहे. यामध्ये आर्यनला पकडणारा किरण गोसावी व्यावसायिक तर आरबाझला पकडणारा मनीष भानुशाली भाजप संबंधित असल्याचे उघड झाले आहे. राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केलेल्या दाव्यामुळे या ड्रग्ज प्रकरणाला आता नवे वळणं आलं आहे. मनीष भानुशालीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्यासोबतचे फोटो आहेत. मनीष भानुशाली कोण आहेत याबाबत एनसीबीने खुलासा करावा अशी मागणी नवाब मलिक यांनी केली आहे

- Advertisement -