Wednesday, September 28, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ केंद्र सरकारवर नवाब मलिक यांची टीका

केंद्र सरकारवर नवाब मलिक यांची टीका

Related Story

- Advertisement -

“ट्विटर हे असे माध्यम होते ज्यावर लोकं निर्भिडपणे आपली बाजू मांडत होते. सत्य परिस्थिती लोकांसमोर आणत होते. मात्र, ज्यापद्धतीने देशभरात इतर माध्यमांवर अंकुश ठेवण्याचे काम केंद्रसरकारच्या माध्यमातून होत आहे. त्याचपद्धतीने ट्विटरवर अंकुश ठेवला जाणार आहे. यामुळे केंद्रसरकारच्या माध्यमातून ट्वीटरवर अंकुश आणण्याचे काम सुरू झाले असून लोकांचा बोलण्याचा अधिकार काढून घेण्याचा प्रयत्न होत आहे. हे योग्य नाही”, अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे.

- Advertisement -