Thursday, August 11, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ नवाब मलिक चौकशीत सहकार्य करीत नाहीत - ईडी

नवाब मलिक चौकशीत सहकार्य करीत नाहीत – ईडी

Related Story

- Advertisement -

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना अटक केल्यानंतर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) त्यांच्याकडे चौकशी सुरू केली आहे. मात्र नवाब मलिक हे तपासात सहकार्य करीत नाहीत, उलट धमकावतात, असे ईडीचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांचा मुलगा फराज याला समन्स बजावणार असल्याची चर्चा आहे.

- Advertisement -