पंतप्रधान मोदींनी शरद पवारांवर टीका केल्यानंतर राष्ट्रवादीकडून प्रत्युत्तर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वर्धा येथे राज्यातील पहिल्या टप्प्याच्या मतदानासाठी पहिली सभा घेतली. यावेळी त्यांनी शरद पवार आणि पवार कुटुंबियांवर टीका केली होती. या टीकेला आता राष्ट्रवादीकडून प्रत्युत्तर देण्यात येत आहे.