Wednesday, May 18, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ पश्चिम बंगालसारेख महाराष्ट्रात वागू नका

पश्चिम बंगालसारेख महाराष्ट्रात वागू नका

Related Story

- Advertisement -

केंद्रीय मंत्र्यांना ज्या भाषेचा वापर केला आहे, या मुख्यमंत्र्यांचा अपमान नाही हा तर जनतेचा अपमान आहे. कायद्यापेक्षा कोणतीही व्यक्ती मोठी नाही, हे सर्वांनी समजले पाहिजे. किती मोठा वप्यक्ती असला तरीही निश्चितपणे कारवाई होणार. भाजपने पश्चिम बंगालमध्ये हिंसक वातावरण तयार केले ते वातावरण महाराष्ट्राची जनता सहन करणार नाही. त्यामुळे जे पश्चिम बंगालमध्ये केले, ते महाराष्ट्राची जनता सहन करणार नाही. म्हणून कोणी कितीही मोठा असेल तरीही त्यांच्यावर कारवाई होणारच असेही राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -