Thursday, October 21, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ आता एकजुटीने लढणे गरजेचे

आता एकजुटीने लढणे गरजेचे

Related Story

- Advertisement -

“देशात एककीडे कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत मोठी वाढ होत आहे. तर दुसरीकडे आपल्या देशात लसीचा साठा कमी असताना दुसऱ्या देशांना लसीचा पुरवठा करणे योग्य नाही. केवळ प्रसिद्धीकरता काम करु नये. सध्याच्या परिस्थित सर्व पक्षांनी मिळून एकजुटीने काम करणे फार आवश्यक आहे”, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व अल्पंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे.

- Advertisement -