घरव्हिडिओपरमबीर यांच्या आरोपात तथ्य नाही

परमबीर यांच्या आरोपात तथ्य नाही

Related Story

- Advertisement -

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या लेटर बॉम्बनंतर गृहमंत्री अनिल देशमुख अडचणीत आले होते. त्यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले होते. या आरोपानंतर आता गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला आहे.

- Advertisement -