Thursday, October 28, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ CBIला पुढे करुन महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्याचे कटकारस्थान

CBIला पुढे करुन महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्याचे कटकारस्थान

Related Story

- Advertisement -

सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येच्या नावावर भाजपला बिहार निवडणुक लढवायची होती म्हणून त्यांनी CBI पुढे करुन महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्याचे कटकारस्थान रचण्यात आले,असा आरोप अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.

- Advertisement -