Saturday, December 4, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ पुन्हा एकदा पोस्ट करत नवाब मलिकांनी वानखडेंचा फर्जीवाडा आणला समोर

पुन्हा एकदा पोस्ट करत नवाब मलिकांनी वानखडेंचा फर्जीवाडा आणला समोर

Related Story

- Advertisement -

राज्यात समीर वानखेडे विरुद्ध नवाब मलिक असा वाद सुरू आहे. अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक दररोज खळबळजनक ट्विट करत एनसीबी अधिकारी समिर वानखेडे यांचा फर्जीवाडा समोर आणत आहेत. 25 नोव्हेंबर रोजी नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा समीर वानखेडेंच्या विरोधात पोस्ट केली आहे. त्यांनी वानखेडेंच्याआई झाईदा वानखेडे यांच्या दोन प्रमाणपत्र ट्विटरवर शेअर केली आहेत. तसेच नवाब मलिक यांच्याविरोधात ज्ञानदेव वानखेडे यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. नवाब मलिकांना कुटुंबीयांविरोधात आरोप आणि आक्षेपार्ह वक्तव्य करण्यापासून रोखण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली होती. या संदर्भातही आज हायकोर्टाने वानखेडे कुटुंबियांना दिलासा दिला आहे

- Advertisement -