घरव्हिडिओनवाब मलिक बुधवारी अंडरवर्ल्डशी संबंधित 'हायड्रोजन बॉम्ब' फोडणार

नवाब मलिक बुधवारी अंडरवर्ल्डशी संबंधित ‘हायड्रोजन बॉम्ब’ फोडणार

Related Story

- Advertisement -

देवेंद्र फडणवीस तुम्ही अंडरवर्ल्डचा खेळ सुरु केलाय परंतु उद्या अंडरवर्ल्डचा ‘हायड्रोजन बॉम्ब’ मुंबईत फोडून अंडरवर्ल्डच्या माध्यमातून मुंबई शहराला ‘ओलीस’ (हॉस्टेजेस) कसे ठेवले. एक व्यक्ती विदेशात बसून खंडणी कुणासाठी वसूल करत होता. तो अधिकारी कुणाचा खास होता याचा भांडाफोड बुधवारी करणार असल्याचे नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केलं.

- Advertisement -