Thursday, May 13, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ भाजपच्या पॅकेजच्या मागणीला नवाब मलिकांचं उत्तर

भाजपच्या पॅकेजच्या मागणीला नवाब मलिकांचं उत्तर

Related Story

- Advertisement -

लॉकडाऊन करत असाल तर आर्थिक पॅकेज जाहीर करा, या भाजपच्या मागणीचा राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी समाचार घेतला आहे. लॉकडाऊन करताना पंतप्रधान नरेंद मोदींनी कुणाला विचारात घेतलं नव्हतं आणि पॅकेजही जाहीर केलं नव्हतं, असा टोला नवाब मलिक यांनी लगावला आहे.

- Advertisement -