घरव्हिडिओक्राईम, थ्रिलर, बोल्डनेस असेलेला महेश मांजरेकरांचा आगामी सिनेमा

क्राईम, थ्रिलर, बोल्डनेस असेलेला महेश मांजरेकरांचा आगामी सिनेमा

Related Story

- Advertisement -

महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘नाय वरनभात लोन्चा कोण नाय कोन्चा’ या आगामी मराठी चित्रपटाची चर्चा सुरू झाली आहे. शीर्षकापासून लुकपर्यंत सर्वच बाबतीत मराठीपासून हिंदी सिनेसृष्टीपर्यंत सर्वच ठिकाणी हा चित्रपट चर्चेत आहे. या सिनेमात वास्तववादी चेहऱ्यांचं दर्शन घडत आहे. तसेच क्राईम , थ्रिरल, बोल्डनेस असलेला हा सिनेमा १४ जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

- Advertisement -