घर व्हिडिओ पुण्याच्या जागेवर काँग्रेस कमकुवत, राष्ट्रवादी उमेदवार देणार

पुण्याच्या जागेवर काँग्रेस कमकुवत, राष्ट्रवादी उमेदवार देणार

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्रात लोकसभेच्या जागेवरुन महाविकास आघाडीमध्ये खडाजंगी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर लगेच विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. यामुळे जागावाटपाचा मुद्दा हा राज्यात भाजप- शिंदे आणि महाविकास आघाडीसमोर आव्हानात्मक ठरला आहे. यातच पुण्यात दिवंगत खासदार गिरीश बापट यांचे निधन झाल्यामुळे त्यांच्या जागेवर पोटनिवडणूक लागण्याची शक्यता आहे. या जागेवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये चढाओढ पाहायला मिळत आहे.

- Advertisement -