घरव्हिडिओमहासभेत राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचा महापौरांना घेराव

महासभेत राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचा महापौरांना घेराव

Related Story

- Advertisement -

ऑनलाइन महासभेत आपला आवाज म्युट केला जात असल्याचा आरोप करत ठाणे पालिकेचे विरोधी पक्षनेते शानू पठाण यांनी थेट पालिका सभागृहात धडक दिली.  महापौर नरेश म्हस्के, पालिका आयुक्त डॉ विपीन शर्मा आणि सत्ताधारी शिवसेनेतील सर्व नेत्यांना धारेवर धरले. यावेळी महापौरांना घेराव घालत गोंधळ करण्यात आला.

- Advertisement -