घरव्हिडिओअनिल देशमुख प्रकरणाने राष्ट्रवादीच्या प्रतिमेला तडा?

अनिल देशमुख प्रकरणाने राष्ट्रवादीच्या प्रतिमेला तडा?

Related Story

- Advertisement -
मनी लॉड्रींग प्रकरणी राज्याचे माजी गृहमंत्री आणि रा्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख ईडीच्या रडारवर आहेत. ईडीने चौकशीसाठी अनिल देशमुख यांना दोन वेळा समन्स बजावलं होतं. दरम्यान, अनिल देशमुख प्रकरणामुळे राष्ट्रवादीच्या प्रतिमेला तडा गेला आहे. याचे परिणाम येणाऱ्या निवडणुकांमध्ये देखील दिसू शकतात.
- Advertisement -