घरव्हिडिओशिवसेनेची टिंगल करणाऱ्या दिलीप सोपल यांच्यावर जयंत पाटलांची टीका

शिवसेनेची टिंगल करणाऱ्या दिलीप सोपल यांच्यावर जयंत पाटलांची टीका

Related Story

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री आणि बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत प्रवेश केला. या प्रवेशानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांच्यावर जहरी टीका केली.

- Advertisement -