Sunday, July 3, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ NCP आमदार नरहरी झिरवळ यांचा धक्कादायक खुलासा

NCP आमदार नरहरी झिरवळ यांचा धक्कादायक खुलासा

Related Story

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसचे बेपत्ता झालेले आणि शेवटपर्यंत सापडत नसलेले दिंडोरीचे आमदार नरहरी झिरवळ अखेर सापडले आहेत. आहेत शरद पवार यांच्या दिल्लीतील ६ जनपथ या निवासस्थानी ते प्रकटले. यानतंर त्यांनी दोन दिवसात काय झाले? याचा घटनाक्रम कथन केला.

- Advertisement -