घरव्हिडिओमुलाने सुनेचं व्हॉट्सअप चेक केलं आणि...!

मुलाने सुनेचं व्हॉट्सअप चेक केलं आणि…!

Related Story

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार विद्या चव्हाण यांच्यावर त्यांच्याच सुनेने छळ केल्याचा आरोप केला आहे. त्यावरून विद्या चव्हाण यांच्यावर एफआयआर देखील दाखल करण्यात आला आहे. मात्र, त्यावर विद्या चव्हाण यांनी आपली भूमिका मांडली असून त्यातून धक्कादायक खुलासा समोर आला आहे.

- Advertisement -