घरव्हिडिओशरद पवारांचा चंद्रकांत पाटलांना खोचक टोला

शरद पवारांचा चंद्रकांत पाटलांना खोचक टोला

Related Story

- Advertisement -

आम्ही मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले, या भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या विधानावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी खोचल टोला लागवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पुण्यात एका कार्यक्रमानिमित्त पत्रकारांशी संवाद साधला

- Advertisement -