Saturday, February 4, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ मातोश्रीबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसकडून बॅनरबाजी

मातोश्रीबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसकडून बॅनरबाजी

Related Story

- Advertisement -

शिवाजी पार्क येथे होणाऱ्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्याला समर्थन देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसही मैदानात उतरली आहे. मातोश्रीबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे.

- Advertisement -